
वोक्हार्ट रुग्णालयात वैद्यकीय सल्ल्यासाठीचे शुल्क हे आमच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे जमा करण्याची सुविधा आहे किंवा थेट रुग्णालयात ते जमा करण्याची सुविधा आहे. सर्व रुग्ण आणि त्यांच्या परिजनांना आमची कळकळीची विनंती आहे की कृपया व्हॉटसअप किंवा मेसेजद्वारे येणाऱ्या संदेशातील लिंक क्लिक करू नका, कारण तसे करणे सुरक्षित नाही. शुल्क जमा करण्यासाठी सर्वात सुरक्षित पर्याय हा आमच्या अधिकृत वेबसाईटद्वारे भरणा करणे किंवा शक्य असल्यास रुग्णालयात प्रत्यक्ष येऊन रकमेचा भरणा करणे हाच आहे.

वॉकहार्ट अस्पताल में चिकित्सा परामर्श के लिए लिया जानेवाला शुल्क हमारी आधिकारिक वेबसाइट के माध्यम से, या अस्पताल में सीधे जमा करने की सुविधा है। सभी पेशंट और उनके परिवार के सदस्यों से हमारा अनुरोध है कि कृपया व्हाट्सएप या एसएमएस संदेशों के लिंक पर क्लिक न करें, क्योंकि ऐसा करना सुरक्षित नहीं है। शुल्क जमा करने का सबसे सुरक्षित विकल्प हमारी आधिकारिक वेबसाइट के माध्यम से भुगतान करना है या यदि संभव हो तो अस्पताल मे आकर व्यक्तिगत रूप से राशि का भुगतान करना है।